Breaking News
Loading...
Thursday, 19 November 2009


१) नवरा : आज पासून तूच माझी कविता , कल्पना , आणि भावना ...

बायको : आज पासून तुम्ही माझे रमेश, सुरेश, आणि उमेश२) चार सरदारानी चेस खेळायचे ठरवल, पण चेसबॉर्ड एकच होता

तेव्हा त्यातला एक म्हणाला नो प्रॉब्लेम आपण डब्लस खेळू३) पती : डार्लिंग हा घे ज्युस।

पत्नी : मोबाइल फोनचा ?

पती : हो ओरेंजचा आहे नेया !४) पिक्चर बघायला १८ सरदार जी एकत्र का जातात ?

कारण जाहिरातीत लिहिले होते नॉट फॉर बिलो १८।५) लग्न आधी तो बोलतो ती एकते।

लग्न ठरल्यावर ती बोलते तो एकतो।

लग्नानंतर दोघेही बोलतात शेजारी एकतात।६) एक ग्राहक रेडिओ खरेदी करण्यासाठी दुकानात गेला. निरनिराळे रेडिओ त्याने लावून पाहिले। त्याची पाहणी केली. नंतर तो एक रेडिओ हाहात घेऊन दुकानदरला विचारतो आहो रेडिओ सगळे स्टेशन पकडतो ना ? दुकानदार वैतागून म्हणाला पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडूने सर्वे पकडतो.७) जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले. मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! " तरीही त्याने तोंड बाहेर काढून हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय?"हत्ती म्हणाला , " सहा महिने "हात्तीने विचारले "तुझे वय काय? "उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

0 comments:

Post a Comment