Breaking News
Loading...
Sunday, 15 November 2009

Marathi PJs - मराठी पीजे

महत्वाची सूचना : हे पीजे कृपया हेल्मेट घालून वाचा ..
कारण हे वाचल्यावर तुम्ही भिंतीवर डोके आपटून घ्याल

PJ No1 .
भारतीय लोक दररोज सुमारे ६० कोटी रुपये मेसेजेस फॉरवर्ड करण्यामधे वाया घालवतात....

इतक्या रुपयांत पाकिस्तानातील ६० लाख लोकांची पोटं भरु शकतात!...

...

....

तर मग असेच मेसेजेस फॉरवर्ड करत राहू अन् त्या ***ना उपाशी मारु...


PJ No2 .

आगरकरांच्या अजितने नो बॉल टाकल्यावर अंपायर काय म्हणेल?

"

"

"

''

''

'' मराठी पाऊल पडते पुढे !!!!!''


PJ No3 .

बातमी पाहिलीत,

' काल दुपारी मुंबईत बर्फ पडला'...

काय सांगताय?

नाही पाहिलीत?

अर्रर्र, अहो मरीन ड्राइव्हवर बर्फ पडला!
...
एक जण सायकलवरून बर्फ नेत होता... पडला!!!!


PJ No4 .

ज्या मुलाच्या वडिलांना ४ बहिणी आहेत, त्या मुलाचे नाव काय?
.

.

.

.

.

.

.
सोप्प आहे .....
.

.

.

.

.

.

.
आत्याचार

PJ No5 .


मिथुन चक्रवर्ती ला जर

दोन मुले असतील तर त्यांची नावे काय आहेत?

...

....

....

.....

सांगू का?

.......

.......

इथुन आणि तिथुन !!!

PJ NO.6
रवीन्द्रनाथ टागोर लाजले तर त्यांना काय म्हणाल..
..

..

..

..

..

..

..

...

शर्मिला टागोर !!!

--
With Lots Of Love
Sachin Haldankar.

0 comments:

Post a Comment