Breaking News
Loading...
Monday, 16 August 2010

गाऊन अंगाई कधी आई ने शांत मला झोपवून दिल,
नको मी एकटी कधी म्हणून पदरात तिने लपेटून दिल.. 

मायेने हात तिचा सतत माझ्या डोक्यावर ठेवला,
नको जगात हरवून जायला म्हणून सतत मला बिलगुण  ठेवल

तिच्या त्या प्रेमळ आवाजात सप्त सुरांचा मेळ आहे,
ऐकून हाक तिच्या तोंडून कर्ण माझे तृप्त आहे..

आई च्या काळजीत, काळीज माझ अलगद झुलते आहे,
तो प्रेमळ झोका मला स्वर्गाचा दर्शन करुन देत आहे..!

साभार आणि कवियेत्री
रुची

0 comments:

Post a Comment