Breaking News
Loading...
Friday, 13 August 2010

२० रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा.
मित्रांनो आपण सर्वाना केळं खूप आवडते आणि आपण भरपूर खातो पण. परंतू सध्या बाजारात येणारी केळं हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केली खाल्ल्यास १००% cancer अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केली खाऊ नका.

एखादे केळं carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल ? केले जेवण नैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ आणि कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केल्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केले carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केल्याचा रंग lemon yellow असतो इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल
डाग नसतात.

carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म काय  ? carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये पाण्यात carbide मिसळतात व त्यातून येणाऱ्या gas वर gas cutting केले जाते. ( म्हणजे त्याची calorific value एवढी high आहे कि it can replace LPG gas . ) याच प्रमाणे ज्या वेळी एखादा केल्याचा घड त्या carbide युक्त पाण्यात बुडवून काढला जातो त्यावेळी हि उष्णता केल्यात उतरते आणि आणि
त्यामुळे केले पिकते. हि प्रक्रिया वापरणारे व्यापारी इतके शहाणे नसतात कि त्यांना हे कळेल कि किती डझन केल्याच्या साठी किती carbide वापरावे त्यामुळे. carbide चा अनिर्बंध वापर होतो ज्यामुळे अतिरिक्त उष्णता केळ्यामध्ये साठून राहते व आपल्या पोटात जाते. या मुले आपल्या पचनसंस्थे मध्ये एखादा tumour form होऊ शकतो.

म्हणून विनंती करतो. केल्यावर बहिष्कार घाला. आंब्यावर पण हाच प्रयोग केला जात होते. लोकांनी म्हन्नोन या वर्षी कमी आंबे खाल्ले आणि आंबे व्यापार्यांचे डोळे उघडले. आता केल्यावर बहिष्कार घाला.

0 comments:

Post a Comment