Breaking News
Loading...
Friday, 29 October 2010


१. होती एक कोणी तिच्यासाठी झुरत होते मन माझे,
कळ्ले ना तिला कधिच काही,काय हाल झाले माझ्या मनाचे????
विस्कटले स्वप्न जे नयनी पाहिले मी,आशेवर जगणे आता....
तार तोडले तिने माझ्या मनाचे.....२. अशाच एका तळ्याकाठी बसली होतीस तु......
आठवणीत कोणाच्या रमली होतीस तु............
क्षितिजकडे डोळे तुझे वाट पाही कोणाचे....
जूळ्ले तार कधी तुझ्या माझ्या मनाचे...


३. रात संपेना आठवनित तुझ्या, डोळ्यात आले पाणी.......
जळ्त राहिलो एकटाच मी,पेटवलेल्या तु दिव्यानी............
नव्हती सवय मला कोणाची इतकी, कि जागुन काढीन रात्री,
आशा दाखवली तुझ्या डोळ्यांनी,पण स्वप्न अपुरेच माझ्या मनि..........

४. हृदयात साठवलेल्या कित्येक आठ्वणी आहेत....
पण त्या सांगताना मन गहिवरत????
कसं सांगाव हे सगळ् तुला.....
तुला नजरेसमोर पाहिलं कि मन पन अडखळ्त????


आभार - कवी :प्रथमेश राउत

0 comments:

Post a Comment