Breaking News
Loading...
Wednesday, 16 February 2011

प्रेम प्रेम म्हणत
काहीजण time pass करतात
कॉलेज च्या कट्ट्यावर
असे love birds बसतात

भान नसते जगाच
हितगुज सुरु असत दोघांच
मधेच कुणी आल की
एकांताचा खोळंबा होतो

मनातल्या 
मनात तो
त्याला शिवी देतो
कसा बसा त्याला फुटवून
तिला परत जवळ घेतो

असा हा कॉलेजचा कट्टा
रोज राजा - राणीनी फुलतो
फरक मात्र  इतका ........

राणीच्या बाजूला नवा राजा
आणि .... 

राजा नव्या नव्या पऱ्यांच्या
राज्यात दिसतो :)


साभार - कवियेत्री : प्रिया उमप

0 comments:

Post a Comment