Breaking News
Loading...
Thursday, 2 June 2011प्रत्येक क्षणामध्ये काही तरी आपले असते,
दु:खात जरी रडलो, तरी सुखात हास्य असते ..! 

विरह जरी आले तरी, मिलनात गोडवा असतो,
ग्रीष्मात जरी उकडलो तरी पहिल्या पावसांत गारवा असतो..

"आपल्या आयुष्यातही पावसाची सर"
नवीन चैतन्याचा गारवा, आपलेपणाचा ओलावा,
आणि सुखाची नवी हिरवळ पसरवो, हिच "श्री" चरणी प्रार्थना!!

पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment