Breaking News
Loading...
Tuesday, 25 October 2011

Bf: मला  तुझे  "दात" खूप  आवडतात ...
GF: अय्यां...खरच ..का  रे ??
BF: कारण  "yellow " माझा  फेवरीट कलर आहे
----
बंडू : बाबा मला काल रात्री एक स्वप्न पडलं,
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पृथ्वीवर होता
बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस
 ........... चड्डी फाटेल रे !!!


---
स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.
गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी...

---
एके दिवशी काय झाले ?
 जखम म्हणाली bandage ला
चल आपण लग्न करून संसारात अटकु ..
जखम म्हणाली bandage ला
चल आपण लग्न करून संसारात अटकु ..

bandage म्हणाले नको रे बाबा,
तू सुकलीस तर मी कोणाला चिटकू.. :D


---
बाई चिंटूला:तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
.
.
.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात ...!


--
FBचा कहर !
मुलगी-तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
मुलगा - हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?
मुलगी- मला नाही वाटत असं.
मुलगा- अगं पण !असे का बोलतेस ?कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?
मुलगी- तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा -अर्थातच !
मुलगी - नक्की ?
मुलगा -अगं हो !
मुलगी- मग काल रात्री मी फ़ेसबुकवर जे स्टेटस टाकलेले त्याला 'लाईक' का नाही केलेस ? :P :D

--
नवीनच लग्न झालेलं एक जोडप हनिमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर
बसलेल असत, एवढ्यात सांगण्यात येत कि काठमांडूला जाणारी सगळी विमान खराब
हवामानामुळे रद्ध करण्यात आली आहेत,

बायको : काय हो, आता कस जायचं काठमांडू?

नवरा : आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठे तरी खाट मांडू.

--

प्रियकर (प्रेयसीला) : "दुनिया भुलाई मैने तेरे लिये" ... "जन्नत सजाई मैने तेरे लिये"
.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
.

प्रेयसी : "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये"


--

जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,

रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?

जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो......
...
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?

जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

--
पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात
दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात
तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..
:)


--
पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

--
गर्लफ्रेण्ड : (लाजत) माझ्या आईला तू पसंत आहेस!!

बॉयफ्रेण्ड : पण माझं तर तुझ्यावर प्रेम आहे.

--
पोपट भुकेला ..? नाही पोपट तहानलेला....? नाही......
पोपट खात नाही,पीत नाही,उडत नाही तर मग पोपट करतोय तरी काय....?
....
.
.
.
.
.
.
.
.
पोपट हा विनोद वाचत आहे..... :D :D :D :D :D
पोपट..!!!!


---
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment