Breaking News
Loading...
Friday, 30 December 2011


१] गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा
घेवून आले २०१ साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२] पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

३] सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

४] सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

५] येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.

६] येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी
प्रार्थना. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

७] नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धिचे जावो. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

८] नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्रीचरणी प्रार्थना.

९] वर्ष संपून गेले 
आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेमआहे 
नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

१०] दाखवून गत वर्षाला पाठ 
चाले भविष्याची वाट 
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट !

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
 

0 comments:

Post a Comment